कपाशीवरील तुडतुडे - कापूस

कापूस कापूस

या वर्णन केलेल्या रोगाचे कारण, निदान आणि नाव सांगा.

नवीन जे शेंडे फुटतात ति पाने मोठे न होता त्यांच्यावर लालसर रंग येतो व पाने वाकडे होतात आणि वाढ खुंटते. तसेच नवीन येणारे पाते, फुले हळूहळू कोमेजतात व जळतात.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

दत्तात्रेय गायकवाड Cotton Leafhopper Jassids तुडतुड्याच्या नियंत्रणासाठी सेफिना + निमतेल चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा