कपाशीची पाने वरील प्रमाणे होत आहेत. उपाययोजना काय करावी? हा कोणता रोग आहे?
कपाशीवरील पानावरचा असा परिणाम दिसून येत आहे. तसेच झाडाची पाते गळू नये यासाठी कोणते औषध वापरावे?
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याकपाशीवरील पानावरचा असा परिणाम दिसून येत आहे. तसेच झाडाची पाते गळू नये यासाठी कोणते औषध वापरावे?
बोंडावर असा काळसर रंगाची ठिपके पडले आहेत
कशाची कमतरता आहे का मुळे होत आहे सांगा
शेतात पाणी साचले नाही आहे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603554
3 वर्षांपूर्वी
Sunil Dhanwate संपूर्ण झाडाचा फोटो पाठवा
Sunil
16
3 वर्षांपूर्वी
Venkat Pawar.
Sunil
16
3 वर्षांपूर्वी
Venkat Pawar.
Venkat
603554
3 वर्षांपूर्वी
Sunil Dhanwate Cotton Leafhopper Jassids तुडतुड्याच्या नियंत्रणासाठी सेफिना + निमतेल चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Sunil
16
3 वर्षांपूर्वी
Thank you 🙏🏻