नमस्कार मी मागची फवारणी थानेदार ची केलेली आहे.तसेच बाकीच्या शेत्राला पोलो आणि रिजेंट ची फवारणी केलेली आहे.पुढची फवारणी कोणती करू.
बोंडाची संख्या कमी, पात्यांची संख्या कमी इत्यादी.
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याबोंडाची संख्या कमी, पात्यांची संख्या कमी इत्यादी.
फक्त पांढरी माशी प्रत्येक पानावर जाण्यासाठी काही तरी विचार
पाने गोळा होऊन सुकत आहेत व झाडाची वाहाड खुंटली आहे व कैऱ्या सुकत आहेत औषध सांगा सात दिवसा पूर्वी कीटकनाशक व बुरशीनाशकचा फवारा दिला आहे पण फरक नाही.
नवीन उगणारे पण आकसले आहे जुने पण नीट आहेत
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603554
4 वर्षांपूर्वी
Mahesh Patil तुडतुड्याच्या Cotton Leafhopper Jassids नियंत्रणासाठी लांसरगोल्ड + निमतेल चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Aakash 0
4 वर्षांपूर्वी
Sar कापसाची वाढ खुंटली आहे आणि bod खूप कमी आहेत 🙏