मावा - कापूस

कापूस कापूस

A

मावा तुडतुडे जास्त प्रमाणात आहे. कोणती फवारणी केली पाहिजे.🙏🙏🙏

पिकांवर मावा तुडतुडे आणि पर्हाटी पीवळी रंगाची काय फवारणी करावी.

2वाईट मतप्रदर्शन
V

Ankush Nilkhanta Pote तुडतुडे Cotton Leafhopper Jassids आणि Aphids माव्याच्या नियंत्रणासाठी रोगर + उलाला चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
ग

महाग चे औषध घेण्यापेशा मोनो 50 मी व प्राईड

3वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा