मावा - कापूस

कापूस कापूस

A

मावा तुडतुडे जास्त प्रमाणात आहे. कोणती फवारणी केली पाहिजे.🙏🙏🙏

पिकांवर मावा तुडतुडे आणि पर्हाटी पीवळी रंगाची काय फवारणी करावी.

2वाईट मतप्रदर्शन
V

Ankush Nilkhanta Pote तुडतुडे Cotton Leafhopper Jassids आणि Aphids माव्याच्या नियंत्रणासाठी रोगर + उलाला चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

महाग चे औषध घेण्यापेशा मोनो 50 मी व प्राईड

3वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा