कपाशी सीड मधील केवळ दोन ओळीतले ४० ते ५० झाडे वरीलप्रमाणे झाले आहे त्यावर कुठलाही तन नाशक चा पंप कींवा फवारणी झाली नाही बाकीचा सर्व प्लाट चांगला आहे मला याच्यावर रामबाण उपाय सांगा व ते कशामुळे झाले असेल
कपाशी सीड मधील केवळ दोन ओळीतले ४० ते ५० झाडे वरीलप्रमाणे झाले आहे त्यावर कुठलाही तन नाशक चा पंप कींवा फवारणी झाली नाही बाकीचा सर्व प्लाट चांगला आहे मला याच्यावर रामबाण उपाय सांगा व ते कशामुळे झाले असेल
Venkat 603554
4 वर्षांपूर्वी
Yogesh Raje तणनाशक Herbicide Growth Damage उडाला आहे। आंतरप्रवाही* तणनाशक मारले गेले असल्यास त्या पिकावर पाणी फवारू नये पाणी फवारल्यास संपूर्ण झाड पाणी शोषून घेते व तननाशकांचा परिणाम 2 पटीने अधिक होतो *स्पर्षजन्य* तणनाशक असेल तर संपूर्ण झाड पाण्याच्या फवाऱ्याने धुवून काढले तर चालते ,त्यामुळे आपण फवारलेल्या तणनाशकांची तीव्रता निश्चितच कमी होते. मित्रांनो चुकून तणनाशक फवारले गेल्यास त्यावर एकच रामबाण उपाय आहे तो म्हणजे, *15 लिटर च्या पंपासाठी 75 ग्रॅम सेंद्रिय गूळ आणि 60 ग्रॅम डी ए पी* *( डायअमोनियम फॉस्फेट* ची झाड ओले होईल अशी फवारणी करणे . *टीप*- डी ए पी 2 तास भिजवून वस्त्रगाळ करून घेणे. गुळ आणि डी ए पी चे द्रावण बाधित पिकावर 7/7 तासाच्या अंतराने 4 वेळा फवारणी केल्यास 90/95% तणनाशकांचा झालेला परिणाम कमी होतो . *बाजारात बाधित पिकावर फवारणी करण्यासाठी कोणतेच औषध नाही याची नोंद घ्यावी*
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!