वनस्पतीनाशकांमुळे नुकसान - कापूस

कापूस कापूस

K

दोन एकर चे प्लॉट मध्ये 2 ते चार झाडे तणनाशकाचा प्रभाव असल्यासारखे दिसतात पण ते सर्व प्रकारच्या मध्यभागी आहेत तर काय कारण असावं

पानांच्या शिरा लावणे झेंड्याचे पाना पानावर बबल येणे आणि पान लांबणे तसेच पानाची वाढ खुंटते

1वाईट मतप्रदर्शन
V

Kerba Munjaba Gavate Herbicide Growth Damage आंतरप्रवाही* तणनाशक मारले गेले असल्यास त्या पिकावर पाणी फवारू नये पाणी फवारल्यास संपूर्ण झाड पाणी शोषून घेते व तननाशकांचा परिणाम 2 पटीने अधिक होतो *स्पर्षजन्य* तणनाशक असेल तर संपूर्ण झाड पाण्याच्या फवाऱ्याने धुवून काढले तर चालते ,त्यामुळे आपण फवारलेल्या तणनाशकांची तीव्रता निश्चितच कमी होते.            मित्रांनो चुकून तणनाशक फवारले गेल्यास त्यावर एकच रामबाण उपाय आहे तो म्हणजे, *15 लिटर च्या पंपासाठी 75 ग्रॅम सेंद्रिय गूळ आणि 60 ग्रॅम डी ए पी* *( डायअमोनियम फॉस्फेट*  ची झाड ओले होईल अशी फवारणी करणे . *टीप*- डी ए पी 2 तास भिजवून वस्त्रगाळ करून घेणे.              गुळ आणि डी ए पी चे द्रावण बाधित पिकावर 7/7 तासाच्या अंतराने 4 वेळा फवारणी केल्यास 90/95% तणनाशकांचा झालेला परिणाम कमी होतो .         *बाजारात बाधित पिकावर फवारणी करण्यासाठी कोणतेच औषध नाही याची नोंद घ्यावी*

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
V

Goog

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

कापूस

कापास पिकावर मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे अडीचे प्रमाण जास्त दिसून येत आहे करीता विशेष माहिती उपलब्ध करून देणे.

फाद्याचे शेंडे मुरगळली आहे

कापूस

11जुन ची लागवड 1 वेळा खत दिलं आहे 1 फवारणी केली आहे

पीक वाळत आहे. तरी उपाय सुचवा कोणती फवारणी करावी मी असाटाप आणि झोहर ची फवारणी केली आहे. आणि पिकाच्या मुळाला सुपीक हे औषध सोडल आहे.तरी उपाय सुचवा

कापूस

अशा प्रकारच्या कीटक कापशी वर दिसत आहेत या साठी उपाय सुचवा

कापशी च्या पानावर माष्या चे प्रमाण

कापूस

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा