पलाशाची कमतरता - कापूस

कापूस कापूस

S

11जुन ची लागवड 1 वेळा खत दिलं आहे 1 फवारणी केली आहे

पीक वाळत आहे. तरी उपाय सुचवा कोणती फवारणी करावी मी असाटाप आणि झोहर ची फवारणी केली आहे. आणि पिकाच्या मुळाला सुपीक हे औषध सोडल आहे.तरी उपाय सुचवा

2वाईट मतप्रदर्शन
V

Samadhan Shinde Potassium Deficiency वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺🌱🌱

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा