पांढरी माशी - कापूस

कापूस कापूस

S

बोंडात आळी दिसते आणि घोंगाना ऊडतो ऊपाय सांगा

पानाचा रंग हिरवा आहे पिवळा नाही पडाय साठी ऊपाय सांगा

21
V

Pink Bollworm Whiteflies वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺🌱🌱

चांगले मतप्रदर्शन1

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

कापूस

आमच्या कपाशी वर पांढरी माशी आहे व ते कपाशीचे पण कातरात आहे आता आमची कपाशी 30 दिवस पूर्ण झाले आहे 15 दिवसाची असताना मी त्याची फवारणी आणि खात टाकलं होत आता त्त याची वाढ होण्ासाठी काय करावं लागे

कपाशीची वाढ होण्ासाठी काय करावं रागेल पान कातर साठी काय करावं लागेल

कापूस

कापसाला शेंडाला किड मारते

कापसचा शेंडाला किड मारते

कापूस

कापसावर पिवळ्या व काळ्या रंगाच्या माव्याचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्याचे नियंत्रण करण्यासाठी काय फवारणी करावी?

फूलगळ न होता, फुलधारणा जास्त व्हावी यासाठी पण मार्गदर्शन करावे 🙏🙏

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा