Pane pivli hot ahe ani jhadala futwa Kami ahe ani size pan Kami ahe Kay karu
Pan pivale honey phutwa Kami ani Lagan jhaad
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याPan pivale honey phutwa Kami ani Lagan jhaad
पानांचा रंग गडद हिरवा त्यावर पांढरे किडे आहेत
पानांवर पांढरे डाग, पानं खाल्लेलं..
पानाचा रंग बदलून लाल वट होणे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603554
4 वर्षांपूर्वी
Suresh Teli पांढरीमशीच्या Whiteflies नियंत्रणासाठी ओबेरॉन + निमतेल चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Sagar
545
4 वर्षांपूर्वी
Sir 12.61sodle tar chalel Ka Boron mix Karun drip ne
Venkat
603554
4 वर्षांपूर्वी
Suresh Teli हो चालेल सोडा
Sagar
545
4 वर्षांपूर्वी
Ok sir
Sagar
545
4 वर्षांपूर्वी
Venkat Pawar. Sir . 12.61 ne jhadala futwa jast lagel na ani pudi pan pakhi hoil ka
Venkat
603554
4 वर्षांपूर्वी
Suresh Teli हो चांगला राहील
Sagar
545
4 वर्षांपूर्वी
Thank sir Venkat Pawar.