कपाशी पिकत सध्या मावा तुड्तुडे रस शोषण करणाऱ्या इ कीड चा प्रादुर्भाव दिसून येत आहे .यावर मात करून फुल पात्या मध्ये वाढ होणे अपेक्षित आहे
तुड्तुडे सध्या मावा तुड्तुडे रस शोषण करणाऱ्या इ कीड चा प्रादुर्भाव दिसून येत आहे .यावर मात करून उत्पादन वाढीच्या हिशोबाने सल्ला अपेक्षित
Venkat 603554
4 वर्षांपूर्वी
Santosh Shantaram Borse तुडतुडे Cotton Leafhopper Jassids आणि Aphids माव्याच्या नियंत्रणासाठी रोगर + उलाला चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!D 164
4 वर्षांपूर्वी
कॉन्फिडोर रिजेंत ची फवारणी करा
Gumansingh 0
4 वर्षांपूर्वी
कपाशी वर मावा तुडतुडे आहेत उपाय सांगा