वनस्पतीनाशकांमुळे नुकसान - कापूस

कापूस कापूस

Y

कोणती fhavarni konti karachi

Pane bhedi chya pana sarkhi disat aahe

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Yogesh तणनाशक Herbicide Growth Damage उडाला आहे। आंतरप्रवाही* तणनाशक मारले गेले असल्यास त्या पिकावर पाणी फवारू नये पाणी फवारल्यास संपूर्ण झाड पाणी शोषून घेते व तननाशकांचा परिणाम 2 पटीने अधिक होतो *स्पर्षजन्य* तणनाशक असेल तर संपूर्ण झाड पाण्याच्या फवाऱ्याने धुवून काढले तर चालते ,त्यामुळे आपण फवारलेल्या तणनाशकांची तीव्रता निश्चितच कमी होते.            मित्रांनो चुकून तणनाशक फवारले गेल्यास त्यावर एकच रामबाण उपाय आहे तो म्हणजे, *15 लिटर च्या पंपासाठी 75 ग्रॅम सेंद्रिय गूळ आणि 60 ग्रॅम डी ए पी* *( डायअमोनियम फॉस्फेट*  ची झाड ओले होईल अशी फवारणी करणे . *टीप*- डी ए पी 2 तास भिजवून वस्त्रगाळ करून घेणे.              गुळ आणि डी ए पी चे द्रावण बाधित पिकावर 7/7 तासाच्या अंतराने 4 वेळा फवारणी केल्यास 90/95% तणनाशकांचा झालेला परिणाम कमी होतो .         *बाजारात बाधित पिकावर फवारणी करण्यासाठी कोणतेच औषध नाही याची नोंद घ्यावी*

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

कापूस

हा कुठला रोग आहे ? या वर उपाय काय ?

पाहिले झाडाचे शेंडे पिवळे पडतात आणि काही दिवसात ते लाल होतात आणि शेंड्यावरचे देठ हे कडक होत आहे.

कापूस

कापसातील काही झाडें अशी झाले आहेत.... dap आणि पोटॅश 7/8 सॊबत मॅग्नशिअम दिले आहे... सुक्षम अन्न द्रव्य फवारणीही 10/12 दिवसापूर्वी झाली आहे हा रोग वाढत सर्व झाडावर पसरतो का?

कापसातील काही झाडें अशी झाले आहेत.... dap आणि पोटॅश 7/8 सॊबत मॅग्नशिअम दिले आहे... सुक्षम अन्न द्रव्य फवारणीही 10/12 दिवसापूर्वी झाली आहे हा रोग वाढत सर्व झाडावर पसरतो का

कापूस

शेजार्याच्या शेतात कापुस असा झाला आहे त्यानेच फवारणी करताना झाला आहे पण तो माझ्या सोयाबीन तननाशक फवारणीमुळे झाले आहे असे म्हणतोय

बोकडा पडल्यासारखी झाली आहेत

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा