कापसावर पिवळे डिग पडून पान वाळुन जात आहे काय करावे
कापसाच्या झाडाच्या पात्यावर पिवळे टाग पडत आहेत यामुळे पान करपुन जात आहे गळुन जात आहे
झाडांच्या या समस्यांविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याकापसाच्या झाडाच्या पात्यावर पिवळे टाग पडत आहेत यामुळे पान करपुन जात आहे गळुन जात आहे
Majhya shetatil kaashi che pan ashe jhale ahe yar upay sanga
Mazi kapasi hi ase kokda padlya sarkhe disat ahe ani pivlat zali kashi kami asavi
पान जळाल्या सारखी झाली आणि फादी लाल पडली या रोगासाठी औषध दर्शवा
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603554
4 वर्षांपूर्वी
सुनिल कोंडीबा कावळे Fertilizer Burn Pesticide Burn वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!