वनस्पतीनाशकांमुळे नुकसान - कापूस

कापूस कापूस

A

झाडाचे पान जळल्या प्रमाणे दिसू लागले

पान खराब होणे आणि पान बारीक पडणे झाड खुर्माडणे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Amol Jagatap Herbicide Growth Damage तणनाशक उडाला आहे। आंतरप्रवाही* तणनाशक मारले गेले असल्यास त्या पिकावर पाणी फवारू नये पाणी फवारल्यास संपूर्ण झाड पाणी शोषून घेते व तननाशकांचा परिणाम 2 पटीने अधिक होतो *स्पर्षजन्य* तणनाशक असेल तर संपूर्ण झाड पाण्याच्या फवाऱ्याने धुवून काढले तर चालते ,त्यामुळे आपण फवारलेल्या तणनाशकांची तीव्रता निश्चितच कमी होते.            मित्रांनो चुकून तणनाशक फवारले गेल्यास त्यावर एकच रामबाण उपाय आहे तो म्हणजे, *15 लिटर च्या पंपासाठी 75 ग्रॅम सेंद्रिय गूळ आणि 60 ग्रॅम डी ए पी* *( डायअमोनियम फॉस्फेट*  ची झाड ओले होईल अशी फवारणी करणे . *टीप*- डी ए पी 2 तास भिजवून वस्त्रगाळ करून घेणे.              गुळ आणि डी ए पी चे द्रावण बाधित पिकावर 7/7 तासाच्या अंतराने 4 वेळा फवारणी केल्यास 90/95% तणनाशकांचा झालेला परिणाम कमी होतो .         *बाजारात बाधित पिकावर फवारणी करण्यासाठी कोणतेच औषध नाही याची नोंद घ्यावी*

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
R

Yavar kahi upay

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

कापूस

Pan lalsar yet aahet kaycya pasun Hot asel

Kapus pikacya panaca rang lalsar disatac aahe kahi upay sanga

कापूस

आमच्या कपाशी वर पांढरी माशी आहे व ते कपाशीचे पण कातरात आहे आता आमची कपाशी 30 दिवस पूर्ण झाले आहे 15 दिवसाची असताना मी त्याची फवारणी आणि खात टाकलं होत आता त्त याची वाढ होण्ासाठी काय करावं लागे

कपाशीची वाढ होण्ासाठी काय करावं रागेल पान कातर साठी काय करावं लागेल

कापूस

हा रोग कोणता आहे आणि यावर प्रतिबंधक उपाय काय आहे

पूर्ण पानं जखडले आहे पानंबारीक झाले आहे आणि पांढरे पडले आहे

कापूस

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा