जाड नाकाचे भुंगे - कापूस

कापूस कापूस

C

सर माझ्या पिकावर काही रोग वगैरे आहेत काय

झाडाची काही पाने फाटलेली दिसता हेत त्या साठी कोणती फवारणी करावी लागेल

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Chetan Acharya Cotton Leafhopper Jassids तुडतुडे Broad nosed Weevils पांढरे किडे वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल ☺☺

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

कापूस

याला कोणता रोग आहे पान मूळ पून रहली आहे काय कराचे

पान जवळ येत आहे पान मागून काळे कीटक दिसते आणि पिवळे बारीक हिरवा चीपाकल्या. सारखा दिसतो

कापूस

शेताचा धुरा वर मिरा 71 ची फवारणी केली होती त्या मुळे झाडाची पाने लाब आणि पानाचा कडा मूळ लेल्या आहे झाडाचा शेंडा पण चूर्डलेला आहे

तणनाशकाचा मुळे आलेला रोग आहे या करिता कोणती फवारणी करावी कृपया सांगा

कापूस

झाडांची पाने लांब आणि चिरडी झाली आहे

आणि यावर उपाय योजना सांगावे

कापूस

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा