45 दिवसाची कपाशी आहे.सध्या पांढरी माशी प्रत्येक पानावर नेमकीच दिसत आहे.तर साहेब कोणती फवारणी घ्यावी लागेल.आणि पाते जास्त प्रमाणत लागण्यासाठी काय उपाय करावेत...... मी तुमच्या उत्तराची वाट पाहत आहे........
फक्त पांढरी माशी प्रत्येक पानावर जाण्यासाठी काही तरी विचार
Venkat 603554
4 वर्षांपूर्वी
संजय सहाणे पांढरी माशीच्या Whiteflies नियंत्रणासाठी पेगॅसेस + निमतेल मारा आणि पिवळे चिकट सापळे लावा
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!