शेताचा धुरा वर मिरा 71 ची फवारणी केली होती त्या मुळे झाडाची पाने लाब आणि पानाचा कडा मूळ लेल्या आहे झाडाचा शेंडा पण चूर्डलेला आहे
तणनाशकाचा मुळे आलेला रोग आहे या करिता कोणती फवारणी करावी कृपया सांगा
झाडांच्या या समस्यांविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यातणनाशकाचा मुळे आलेला रोग आहे या करिता कोणती फवारणी करावी कृपया सांगा
Majhya shetatil kaashi che pan ashe jhale ahe yar upay sanga
पाने गळत आहे व झाड बसत आहे उपाय सांगा
पानाच्या खालच्या बाजूला हिरवे आणि काळे किडे आहेत
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603554
4 वर्षांपूर्वी
प्रशांत Herbicide Growth Damage आंतरप्रवाही* तणनाशक मारले गेले असल्यास त्या पिकावर पाणी फवारू नये पाणी फवारल्यास संपूर्ण झाड पाणी शोषून घेते व तननाशकांचा परिणाम 2 पटीने अधिक होतो *स्पर्षजन्य* तणनाशक असेल तर संपूर्ण झाड पाण्याच्या फवाऱ्याने धुवून काढले तर चालते ,त्यामुळे आपण फवारलेल्या तणनाशकांची तीव्रता निश्चितच कमी होते. मित्रांनो चुकून तणनाशक फवारले गेल्यास त्यावर एकच रामबाण उपाय आहे तो म्हणजे, *15 लिटर च्या पंपासाठी 75 ग्रॅम सेंद्रिय गूळ आणि 60 ग्रॅम डी ए पी* *( डायअमोनियम फॉस्फेट* ची झाड ओले होईल अशी फवारणी करणे . *टीप*- डी ए पी 2 तास भिजवून वस्त्रगाळ करून घेणे. गुळ आणि डी ए पी चे द्रावण बाधित पिकावर 7/7 तासाच्या अंतराने 4 वेळा फवारणी केल्यास 90/95% तणनाशकांचा झालेला परिणाम कमी होतो . *बाजारात बाधित पिकावर फवारणी करण्यासाठी कोणतेच औषध नाही याची नोंद घ्यावी*
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Manohar
0
4 वर्षांपूर्वी
बरोबर आहे
Sandip
0
4 वर्षांपूर्वी
माझ्याकडे तन नाशक खूप वाढला आहे आहे त्यासाठी काही उपाय आहे का
Annasaheb
533
4 वर्षांपूर्वी
पवार साहेबांनी जे सांगितले अगदि बरोबर तो प्रयोग करा ग्लुकॉनडी चा स्प्रे पन परीनामकारक आहे 2-3 स्प्रे 2 दिवसा च्या अंतरा करावे