झाडाचे पान आकसले आहे काय उपचार करावा?
नवीन उगणारे पण आकसले आहे जुने पण नीट आहेत
झाडांच्या या समस्यांविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यानवीन उगणारे पण आकसले आहे जुने पण नीट आहेत
कपाशी वर मावा पडलाय पाने लाल पाडतात सर्व कापशी वर खूप मावा आहे काय फवारावे सुचवावे 🙏
कापशी च्या पानावर माष्या चे प्रमाण
पानांचा रंग पिवळा झाला आणि कोकडा आला आहे पानाला अन् ते शेडा सुकात आहे , ऊंची वाढत नाही
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603554
4 वर्षांपूर्वी
Bharat झाडाचा फोटो पाठवा
Bharat 3
4 वर्षांपूर्वी
हे आहे झाड
Venkat 603554
4 वर्षांपूर्वी
Bharat Herbicide Growth Damage आंतरप्रवाही* तणनाशक मारले गेले असल्यास त्या पिकावर पाणी फवारू नये पाणी फवारल्यास संपूर्ण झाड पाणी शोषून घेते व तननाशकांचा परिणाम 2 पटीने अधिक होतो *स्पर्षजन्य* तणनाशक असेल तर संपूर्ण झाड पाण्याच्या फवाऱ्याने धुवून काढले तर चालते ,त्यामुळे आपण फवारलेल्या तणनाशकांची तीव्रता निश्चितच कमी होते. मित्रांनो चुकून तणनाशक फवारले गेल्यास त्यावर एकच रामबाण उपाय आहे तो म्हणजे, *15 लिटर च्या पंपासाठी 75 ग्रॅम सेंद्रिय गूळ आणि 60 ग्रॅम डी ए पी* *( डायअमोनियम फॉस्फेट* ची झाड ओले होईल अशी फवारणी करणे . *टीप*- डी ए पी 2 तास भिजवून वस्त्रगाळ करून घेणे. गुळ आणि डी ए पी चे द्रावण बाधित पिकावर 7/7 तासाच्या अंतराने 4 वेळा फवारणी केल्यास 90/95% तणनाशकांचा झालेला परिणाम कमी होतो . *बाजारात बाधित पिकावर फवारणी करण्यासाठी कोणतेच औषध नाही याची नोंद घ्यावी*
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Bharat 3
4 वर्षांपूर्वी
Stamp extra मारल्यामुळे हे होऊ शकत का
Venkat 603554
4 वर्षांपूर्वी
Bharat हो होऊ शकतो
Bharat 3
4 वर्षांपूर्वी
पण stamp extra कपाशी लावण्या आधी मारलेला आहे एवढ्यात कोणताही तननाशक फावरलेलं नाही यावर आता काय उपाय असू शकतो
Bharat 3
4 वर्षांपूर्वी
लागवड करून 50 दिवस झाले आहेत आणि त्यावेळी stamp extra मारलेल होत
Venkat 603554
4 वर्षांपूर्वी
Bharat वर मी उपाय सुचवला आहे
Bharat 3
4 वर्षांपूर्वी
धन्यवाद