पलाशाची कमतरता - कापूस

कापूस कापूस

ही पाने का काठावर अशी का झाली

या चित्रात दाखवल्याप्रमाणे या पराटी चे पानांचा रंग काठावर पिवळसर होत चाललाय याबद्दल काही माहिती असल्यास कृपया सांगावे व हा कोणता रोग आहे का नैसर्गिकच हे पान अशी होतात आवश्यकता आहे का कोणत्या फवारणी आवश्यकता आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

नंदन भीमराव जंजाळ लक्षण तर Potassium Deficiency चे वाटत आहेत। 13:00:45 चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

ठीक आहे दादा माहिती मिळाली एक बार पोटॅशियम डिस्पेंसरी ची फवारणी करून बघतोय आपण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

1वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा