कपाशीवरील तुडतुडे - कापूस

कापूस कापूस

कोणता रोग आहे पानाच्या कडा वाकड्या झालाय आहे आणि झाडाची वाढ होत नाही आहे झाड निरोगी करण्या करिता कृपया उपाय सुचवा

कपाशी ची भरघोस वाढ करिता आणि पीक रोग मुक्ता करण्या करिता कृपया उपाय सुचवा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

प्रशांत तुडतुडे Cotton Leafhopper Jassids वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
D

Alika 20 mL +19:19:19 -40g

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा