कपाशीवरील तुडतुडे - कापूस

कापूस कापूस

प

कपाशी चे झाडे लाल पडत आहे कुठला रोग आहे सांगा

पिवळट लालसर आणि चार पाच झाडांच्या मध्ये दोन झाडे असे दोन एकर क्षेत्रात आहे काय उपाय करावा लागेल

1वाईट मतप्रदर्शन
V

प्रवीण कदम बांडे Broad nosed Weevils Cotton Leafhopper Jassids वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा