कापसाचे पाने कुर्मुटी झालेत पानावर पांढरे रेषा दिसत आहेत तसेच पानाच्या खालच्या बाजूस हरवे बारीक किडे आहेत यावर कोणते ओशद्ध फवारावे सांगा
कापसाचे पाने कुर्मुटी झालेत पानावर पांढरे रेषा दिसत आहेत तसेच पानाच्या खालच्या बाजूस हरवे बारीक किडे आहेत यावर कोणते ओशद्ध फवारावे सांगा.
Venkat
603554
4 वर्षांपूर्वी
Abhiman Vinayak Khokle Leaf Miner Flies Cotton Leafhopper Jassids वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल ☺☺
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!