वनस्पतीनाशकांमुळे नुकसान - कापूस

कापूस कापूस

वांगी रोपांची शेंड्याची पाने अशी होत आहेत

झाडे आता 65 दिवसाची असून फुलकळी दिसून येत आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Herbicide Growth Damage तणनाशक उडल्यामुळे झाला आहे। कॅल्शियम नायट्रेट + युरिया चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

तणनाशक वापरले नाही मी कधीच

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

संतोष शेजाऱ्याकडे चौकशी करा

1वाईट मतप्रदर्शन
A

वांगे या पिकाला शेंडा मर या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे त्यासाठी कोराजन व बुरशीनाशकांची फवारणी करावी

चांगले मतप्रदर्शन1

शेजारी माझीच शेती आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा