कपाशीवरील तुडतुडे - कापूस

कापूस कापूस

P

लागलेली बोंड हे पक्के होऊन फुटायला हवेत त्यासाठी कोणती फवारणी करावी तसेच अधिक फलधारणेसाठी ही सांगावे.

अधिकाअधिक फलधारणा तसेच अधिक फलधारणेसाठी.

41
V

Pankaj Sonawane 1. तुडतुड्यांच्या Cotton Leafhopper Jassids नियंत्रणासाठी GSP कंपनीच्या SLR 525 ची फवारणी घ्या। 2. चांगली पाते व बोण्ड धारणा होण्यासाठी 12:61:00 + बोरान ची फवारणी घ्या

3वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा