फुलकिडे - कापूस

कापूस कापूस

A

Paklya galt aahet n favarni kutli kru plz guide kara

Bayer superb kapus ashe trips aahet White plye

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Adhikar Bhikan Patil पाते गळ थांबविण्यासाठी 1. स्फुरदयुक्त खाते जसे की 00:52:34 किंवा 13:40:13 व बोरान चा वापर करा। 2. प्लॅनोफिक्स चि फवारणी 1 मिली प्रति 3 लिटर पाणी या प्रमाणात देखील करा। Whiteflies आणि Thrips च्या नियंत्रणासाठी GSP कंपनीच्या SLR 525 चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा