कपाशीवरील लाल्या रोग - कापूस

कापूस कापूस

पाने ठीसुळ झाली कडेन लाल आहेत .तर कोणती फवारणी करावी .

पाने कडक व ठिसुळ झाली.कडेने लाल झाली तरी कोणती फवारणी करावी .

1वाईट मतप्रदर्शन
V

पंजाबराव पाटील डेरे तुडतुडे Cotton Leafhopper Jassids आणि Leaf Reddening of Cotton चे लक्षण आहेत। हिरव्या लिंक वर क्लिक करून सविस्तर माहिती जाणून घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

फॉस्फरस व मॅग्नेशियम एकत्र फवारा

11

प्रमान किती 15लिटरला

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

पंजाबराव पाटील डेरे 100 ml

1वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा