फळांवरील बुरशी - कापूस

कापूस कापूस

M

Patimadhe Ali Ashe pati khup galat ahet ful pati vadhavanya sathi Kay karave

Patigal khup hot ahe Ali pan ahe

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
U

Madhusudan S Khandare बुरशी आणि अळी दोहा साठी सिजेंटा चे टिलट(Tilt) ५ ते१० मिली , आणि इंडोक्साकारब 14.5 ई सी हे औषध 10 मिली प्रति 10 लीटर पाण्यात टाकून फवारनी करावी .बाजारात हे आवांट , किंग आणि आडोर या नावाने भेटते

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
B

Fruit Molds

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा