पांढरी माशी - कापूस

कापूस कापूस

कपाशी वर मोठ्या पप्रमाणावर रोग राही

कपाशी वर मोठ्या प्रमाणावर अळी व पांढरी माशी आहे तसेच पान हे वरच्या दिशेने होत आहे यावर काही उपाय योजना नोंदवा

3वाईट मतप्रदर्शन
A

अनिल कोरडकर हि Tobacco Caterpillar आहे,Whiteflies च्या माहितीसाठी हीरवी कळ तपासा, तसेच आपण निमार्क व इमामेकटीन बेन्जोएट ची फवारणी करा , पुढील फवारणी मग्नेशिअम,फिप्रोनील व असिटामिप्रिड ची करा.

चांगले मतप्रदर्शन1

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
S

ईमाममेकटीन बेनझीईट हे हिवाॉळ्यात रिझल्ट देतो ।। आता काम करनार नाही

1वाईट मतप्रदर्शन
M

अनिल कोरडकर Sachin Borude

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
R

कृपया, कडुनिम आणि महारूख पाला दोन किलो घेउन बारीक करा दहा लिटर पाण्यात २४तास मूरु द्या. गाळुन त्यात एक लिटर गोमूत्र मिसळुन अर्क पंपास १५०मिली. फवारणी करा.

2वाईट मतप्रदर्शन
Y

फिप्रोनिल एमिडा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा