खताच्या  जास्त  प्रमाणामुळे  पाने करपणे - कापूस

कापूस कापूस

U

कापसाच्या पानावर तातडीने ऊपाय सुचवा

पानांचा रंग कमीहोतो,कालांतराने ,सर्व झाड असेच राहते

2वाईट मतप्रदर्शन
M

Queima por Fertilizantes ou Pesticidas If you click on the blue hyperlink that takes you to Plantix Library where everyone can find details on this problem and control measures. 😊😊😉

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
S

याच्यावर थ्रिप्स आला आहे बायो ३०३‌ कराटे फवारा

1वाईट मतप्रदर्शन

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

कापूस

जास्त पावसामुळे थ्रिप्स वर फवारणी लवकर झाली नाही नंतर केली पण अजूनही असा रोग आहे... fipronil.. असिफेट... acetamapeide आणि युरिया अशी फवारणी घेतली

नवीन पाने लहान येतात आणि पिवळी आखूडल्या सारखी दिसतात ...नंतर पानावर विटकरी ठिपके पडतात आणि शेंडा वाढत नाही ...वाढ खुंटली आहे नवीन पाते येत नाहीत ...

कापूस

कापसावर त्रिप्स आहेत कीटक नाशकाची माहिती पाहीजे

कापसावर त्रिप्स आहेत कीटक नाशकाची माहिती पाहीजे

कापूस

पान फाटत आहेत व पांढरी किड नियंत्रणासाठी फवारणी कोणती करावी

पान फाटत आहेत व पांढरी किड आहे

कापूस

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा