देशी कपाशीची उंची वाढत नाही काय करावे सर
हि देशी कपाशी असून याच्यावर काळे ठिपके असणारे किडे व मावा आणि पांढरी माशी आहे याची उंची वाढत नाही काय करावे सर
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याहि देशी कपाशी असून याच्यावर काळे ठिपके असणारे किडे व मावा आणि पांढरी माशी आहे याची उंची वाढत नाही काय करावे सर
पानांच्या वर काळे ठीपके आहेत उंची चांगली आहे पण थोडा लालसर पणा वाटतोय
झाडे आता 65 दिवसाची असून फुलकळी दिसून येत आहे
कापसाचे वरील पान आकडत आहेत आणि चिर्के होत आहेत. आंबाडी पीका सारखे पान होत आहेत
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603554
4 वर्षांपूर्वी
गिरीष पाटील मावा Aphids आणि पांढरी माशीच्या Whiteflies नियंत्रणासाठी उलाला + निमतेल चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!