कपाशीवरील तुडतुडे - कापूस

कापूस कापूस

25 जुनची लागवड केली आहे. सतत 15 दिवस पावसामुडे तण वाढले होते आता झाडांची वाढ होत नाही आहे. खत द्यायला 10 दिवस झाले पण पाऊस आला नाही आहे मावा व तुरतुडे मोठ्या प्रमाणात आले आहेत

पहिली फवारणी झाली आहे . कॉम्पुडेर 19 19 19 बूट फ्लॉवर टॉनिक

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

विठ्ठल पवार हे तुडतुड्यांचा Cotton Leafhopper Jassids प्रादुर्भाव आहे। जास्त माहितीसाठी वरील लिंक वर क्लिक करा

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

कापूस

दोन ही प्रकारचे मावा पडलेला दिसून येत आहे या वर कोणत्या प्रकारची फवारणी करावी

कपाशि 30दिवसाची झाली आहे तरी यावर कोणत्या प्रकारची फवारणी करावी

कापूस

कापसावर आलेले हिरवे घोडे आणि कापसाचे पाने कात्रणे या बदल मार्गदर्शन करा.

कापसावर आलेले हिरवे घोडे

कापूस

सोयाबीन वरील सोयाबीन पिकावर पोरी अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि त्यासाठी कोणते औषध वापरावे

सोयाबीन ज्वारी तंबाखू खाणारे अळीचा प्रादुर्भाव साठी काय कोणते औषध वापरावे

कापूस

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा