कापसाचे झाड कोमेजून मरतात
मुळापासून कापसाचे झाड वाळते
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यामुळापासून कापसाचे झाड वाळते
कपाशी वाढबरोबरच कोणताही कीड नियंत्रण करणे गरजेचे आहे
कोणता रोग आहे उपाय सागा
रोगाचे नाव व औषध सुचवा
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Sunil
57307
5 वर्षांपूर्वी
Hii Munna Patil This seems to be due to Root Rot of Cotton refer Plantix library for more information
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Mohan
22
5 वर्षांपूर्वी
Solution sanga sir
शिवलाल
94
5 वर्षांपूर्वी
Munna Patil सर मला कोणत्याही प्रश्नाची उत्तरेवेळेवर मिळत नाहि तर हा अॅप बंद करावे का
Munna
17
5 वर्षांपूर्वी
याच्यावर काहीच उपाय नाही का?
Pankaj
19
5 वर्षांपूर्वी
कापुस वाढ साठी काय उपाय
Maheshburamwar96
149
5 वर्षांपूर्वी
बुरशी नाशक औषधे वापरावे
Maheshburamwar96
149
5 वर्षांपूर्वी
बुरशी मुळे रोपटे मुळापासून कोमेजने चालू होते,व रोपटे वाळून जाते
Umesh
11
5 वर्षांपूर्वी
कापसाच्या झाडाची पानं शेडं वाळू लागली
Anil
11
4 वर्षांपूर्वी
कापसाचे झाड़ कोमेजून मरतात
Sanjay
0
4 वर्षांपूर्वी
कपाशी झाड सुश्म होऊन वाळून जाते कोणते बुरशी नाशक फवारावे
राहुल
19
4 वर्षांपूर्वी
1 ब्लू कॉपर 2 ००:००:५० 1 kg che pack 3 पोषक
Ananta
11
4 वर्षांपूर्वी
पाने पिवळी पड्न झाड सूकत आहे कपाशी
लक्षमन
11
4 वर्षांपूर्वी
कापूस वाढीसाठी काय उपाय आहे
Pankaj
11
4 वर्षांपूर्वी
कापूस वाढीसाठी काय उपाय आहे सर