वनस्पतीनाशकांमुळे नुकसान - कापूस

कापूस कापूस

V

Kapasi ashi kashamule jhali aahe konti favarni karavi

Navin yenar pan gundalat aahe panache aakar pn bhendichya Pana sarkha hot aahe

21
V

Vishal Harale तणनाशक उडाले आहे। कॅल्शियम नायट्रेट + युरिया चि फवारणी घ्या। जास्त माहितीसाठी Herbicide Damage या लिंक वर क्लिक करून सविस्तर माहिती जाणून घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
V

Sir 2 divsan purvi calcium nitrate +bio 303 chi favarni keli aahe

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Attack control hoiel ka

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

हो

1वाईट मतप्रदर्शन
V

Nantar kiti divsani ani konti favarni karavi

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Vishal Harale भेटला तर ईसा ऍग्रो चा रपी ग्रो चि फवारणी घ्या

1वाईट मतप्रदर्शन
V

OK thanks sir

2वाईट मतप्रदर्शन
S

माझ्या कपाशी वरती हा रोग कोणता आहे व त्या साठी काय इलाज केला जाईल ते सना

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

सांगा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Shubham Patil झाडाचा फोटो काढून पाठवा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

हा आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

कॉलसियम नायट्रेट/युरिया 1टव्के

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

झाडांची शेंडे पिवळे पडले वाळत आहे उपाय सांगा

2वाईट मतप्रदर्शन

वाढ खुंटली आहे

1वाईट मतप्रदर्शन
S

Mazi kapashi tannashkamule kharab zali ahe.tyasathi mla tila lawkar growth karnyasathi upaay sanga

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
M

Prosec 500 ml shivalik company +bt special 500 ml sarvadnya company kapsavr fawarlya mule ase zale aahe chafa sarv galun zat aahe please solution dya

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
R

Tannasheka mule kapashichi vadh rokhali ahe

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा