ठिबक वर कपाशी लाऊन १ महिना झाला आहे पन त्यावर लाल काळा मावा पडला आहे म्हनावी आशी वाढ पन झाली नाही उपाय सुचवा.
पानावर लाल पिवळा मावा पडला आसुन त्याची म्हनावी अशी वाढ झाली नाही.
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापानावर लाल पिवळा मावा पडला आसुन त्याची म्हनावी अशी वाढ झाली नाही.
पाने तपकिरी व काही पाने पिवळसर आहेत आणि पाने आकडून बसले आहेत
हा कोणता रोग आहे. यावर योग्य ते उपाय सांगावा.
Sarkiche pane katrale ahe
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Pattipati 41928
5 वर्षांपूर्वी
Cotton Leafhopper Jassids .Spray ULALA (UPL) for effectively control.More information click above green link.
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Mangesh 154
5 वर्षांपूर्वी
Ulala 7 ml per pump