पलाशाची कमतरता - कापूस

कापूस कापूस

कपाशीवर कोणता रोग आला आहे? उपाय सुचवा?

कपाशीचे पान काळसर होत आहेत, वाटी सारखे उलटे होत आहेत, वाढही चांगली नाही, फुल- पाते लागण्यासाठी उपाय सांगा.

8वाईट मतप्रदर्शन
g

sulfer chi favarni kara

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

धन्यवाद

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
K

konti fawarni kraychi

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

बाविस्टीन ची फवारणी करा नंतर मॅग्नेशियम आणि बोरोन फवारा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
M

may be Potassium Deficiency

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
V

लाल्या रोगाचे कारणे व उपाय खालील प्रमाणे आहेत 1. माग्नीशियाम कमतरता: लागवड केल्या पासून माग्नीशियाम सल्फेट चा वापर करत चला। 2. तुडतुड्याचा प्रादुर्भाव: नियंत्रणासाठी लन्सर गोल्ड किंवा पेगॅसेस किंवा शिवेंटो ची फवारणी घ्या। 3. नत्राची कमतरता: युरिया किंवा अमोनियम सल्फेट किंवा 24:24 सारख्या खताने भर द्यावे व 19:19:19 सारख्या खताची फवारणी घ्या। 4. ज्यास्त पाऊस: पाऊस ज्यास्त झाल्यास शेतात साचलेल्या पाणी काढून योग्य निचरा होईल ह्याची काळजी घ्या। 5. पाण्याचा ताण: हे ताण टाळावे। 6. ज्यास्त तापमान: तापमान ज्यास्त होत असल्यास पानातून भाष्पीभवन कमी करण्यासाठी सिलिकॉन (ऑर्थो सिलिसिक ऍसिड) ची फवारणी घ्यावे। धन्यवाद

4वाईट मतप्रदर्शन
A

ya parativr konti favarni Karachi te sanga

1वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा