कपाशीवर हिरवे नाकतोडे, मावा,आहे आणि पाणे कोकडुन लाल झालीत.कोणते औषध फवारणी करावी.
कपाशीवर हिरवे नाकतोडे, मावा,आहे आणि पाणे कोकडुन लाल झालीत.कोणते औषध फवारणी करावी.
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याकपाशीवर हिरवे नाकतोडे, मावा,आहे आणि पाणे कोकडुन लाल झालीत.कोणते औषध फवारणी करावी.
पिकांवर मावा तुडतुडे आणि पर्हाटी पीवळी रंगाची काय फवारणी करावी.
चौथी फवारनी आहे.तिसरी फवारनी ऊलालाची केली आहे म स्त रिझल्ट आहे.
Pancha rang pival sar v panachi kinar tpkiri hote v pn gola hote tya var mava tuttule pn ahet
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Amol 16
5 वर्षांपूर्वी
कपाशीवर हिरवे नाकतोडे, मावा,आहे आणि पाणे कोकडुन लाल झालीत.कोणते औषध फवारणी करावी.
Venkat 603554
5 वर्षांपूर्वी
हे तुडतुड्याचा Indian Cotton Jassid प्रादुर्भाव आहे। नियंत्रणासाठी कराटे किंवा उलाला किंवा लांसर गोल्ड ची फवारणी घ्या। धन्यवाद
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Rupesh 11
5 वर्षांपूर्वी
इमिडक्रॉरोप्राईड स्पे करणे
Ram 0
5 वर्षांपूर्वी
उडाला बायोझाईम फवारा
Shivshankar 6
5 वर्षांपूर्वी
इंडोफिल कंपणीचे टोकन खूप प्रभावशाली ठरेल
Annasaheb 533
5 वर्षांपूर्वी
सिझेंटा चे अलीका प्रभावी आहे
Gajnan 443
5 वर्षांपूर्वी
Alika + esabiyan . Favara