लिंबुवर्गीय पिकांवरील फुलपाखरु - लिंबूवर्गीय

लिंबूवर्गीय लिंबूवर्गीय

श

लिबु वरती aleiपडत आहे तर काय करावे

आणि पान खात आहे तर ओवाष्ध काय वापरावे

1वाईट मतप्रदर्शन
V

शुभम पाठक Citrus Butterfly वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺🌱🌱

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
म

बेराझाईड किंवा नाॅव्येलूराॅन किंवा डेसिस किंवा डेलफाॅस या पैकी कोणतेही एक किटकनाशक फवारा धन्यवाद.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा