लिंबुवर्गीय पिकांवरील फुलपाखरु - लिंबूवर्गीय

लिंबूवर्गीय लिंबूवर्गीय

K

1.लिंबूनीच्या झाडीचा वाङी साठी काय करावे?(दीङ वर्षा ची झाडे आहेत)

करपा झालेला आहे.... पाने फाटत आहेत... हिरवी आळी पडली आहे...

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Kumar Gaikwad Patil Citrus Canker Citrus Butterfly वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺🌱🌱

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
A

Hi

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

लिंबूवर्गीय

Nibu.ardyatu varart.ahe.kay.favarni.karavi.mi.sir

Nibuce.zad.ardyamadhun.dig.aalyasarkhe.disat.ahe

लिंबूवर्गीय

वरील फोटोत रोग हा बहोतेक तेल्या नावाचा आहे त्या वरील औषद व उपाय सांगा

तेलकट लाल रंगाचा डाग आहे

लिंबूवर्गीय

नमस्कार सर....माझे शेतात फुले सरबती या जातीची सुमारे १२ वर्ष वयाची ६०० झाडे आहेत...माझे बागेतील फळावर वर फोटो मधे दाखविल्याप्रमाणे फळावर काळपट डाग येत आहेत कृपया मला काय उपाय करता येईल ते सुचवा

लिबू फळावर कालसर कातडी येते जणूकाही फळ जाळले गेले आहे असे वाटते कृपया रोगाचे निदान व उपाय सुचवा

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा