लिंबुवर्गीय पिकांवरील फुलकिडे - लिंबूवर्गीय

लिंबूवर्गीय लिंबूवर्गीय

भ

मोसंबी वर नकाशा सारखे डाग दिसतात कशामुळे,कोणती फवारणी करावी लागेल

फळावरील डाग न येण्यासाठी, किंवा डाग जाण्यासाठी उपाय सांगा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

भाऊसाहेब पठाडे Citrus Thrips वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺🌱🌱

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
स

पीक कळी ,फळ अवस्था असता पासून बोरान,कॅलसिएम नायट्रेट,मायक्रोनुट्रेंट फवारने गर्जेचेचे असते,जमिनीतून गरजेनुसार NPK ची मात्रा पुरेशीठेवावी

1वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा