फुलकिडे - लिंबूवर्गीय

लिंबूवर्गीय लिंबूवर्गीय

आ

औषध काय आहे ते सागं सर फोटो पाठवा मला सर नक्की राहील का सर

कशा मुळे हेतू सर हा रोगं औषधचा फोटो पाठवाणा मला सर

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

आशितोष नाळे Anthracnose आणि Thrips वाटत आहेत। किती झाडे आहेत ? वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल ☺☺

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
आ

80 झाडे लावली आहे त पेरू ची

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
आ

सर

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

आशितोष नाळे नेटिवो 100 ग्राम + रिजेंट200 मिली प्रति 200 लिटर चि फवारणी घ्या

1वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा