फुलकिडे - लिंबूवर्गीय

लिंबूवर्गीय लिंबूवर्गीय

औषध काय आहे ते सागं सर फोटो पाठवा मला सर नक्की राहील का सर

कशा मुळे हेतू सर हा रोगं औषधचा फोटो पाठवाणा मला सर

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

आशितोष नाळे Anthracnose आणि Thrips वाटत आहेत। किती झाडे आहेत ? वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल ☺☺

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

80 झाडे लावली आहे त पेरू ची

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

सर

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

आशितोष नाळे नेटिवो 100 ग्राम + रिजेंट200 मिली प्रति 200 लिटर चि फवारणी घ्या

1वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा