लिंबुवर्गीय पिकांवरील फुलकिडे - लिंबूवर्गीय

लिंबूवर्गीय लिंबूवर्गीय

मोसंबी वेळ होत आहे त्याच्यावर काय तरी उपाय औषधी सांगा

मोसंबी वर डाग पडत आहे त्याचे काय उपाय

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

सुभाष कडुबा खाडे फळ लहान असताना फुलकिड्यांचा Citrus Thrips प्रादुर्भाव झाला असेल

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

लिंबूवर्गीय

लिंबूच्या शेंड्यावर पांढरा चिकट द्रव असून बारीक भगव्या रंगाची किडे आहेत कृपया यावर उपाय सांगा

लिंबुच्या शेंड्यावर पांढरा चिकट द्रव येत असून भगव्या रंगाची किडे आहेत यामुळे लिंबूची वाढ खुंटलेली आहे

लिंबूवर्गीय

Pandhare thipake dist ahe fandivar pn ahe

Komb kadhun var alyasarkhe pandhare thipake

लिंबूवर्गीय

मोसंबी मध्ये काही फळांवर काळ्या रंगाचे डाग पडत आहे

मोसंबी मध्ये काही फळांवर काळ्या रंगाचे अर्ध भांगावर डाग पडत आहे या वर उपाय सांगा सर औरंगाबाद जिल्हा पैठण तालुक्यातील रांजणगाव खुरी येथे

लिंबूवर्गीय

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा