लिंबूच्या पानावर पिवळसर डाग येतात
आणि लिंबू नाही लागतात
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याआणि लिंबू नाही लागतात
पानावर पांढरा रंग आहे
लिबु फळाला असे डाग का पडतात.यावर उपाय सांगा
Pane kharab hou laglet upai sanga
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603554
4 वर्षांपूर्वी
Leaf Spot of Citrus वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!अजित
9
4 वर्षांपूर्वी
Sanga na yachavar upay kay krav
Venkat
603554
4 वर्षांपूर्वी
अजित किसन सातपुते रिडॉमिल गोल्ड किंवा नेटिवो + स्ट्रेप्टोसायकलीन ची फवारणी घ्या
अजित
9
4 वर्षांपूर्वी
Ok
अजित
9
4 वर्षांपूर्वी
Streptosayakalin product cha photo taka na
Venkat
603554
4 वर्षांपूर्वी
अजित किसन सातपुते फोटो पाठवत आहे
अजित
9
4 वर्षांपूर्वी
Anucin ha product kay kam krte thodi mahiti taka na
अजित
9
4 वर्षांपूर्वी
Dhanyawad bhau 🙏