जाळे बनविणारा कोळी - लिंबूवर्गीय

लिंबूवर्गीय लिंबूवर्गीय

संत्रा पिकामधील रोग कोणता आहे यासाठी उपाय व औषध कोणती सांगा

संत्रामध्ये काळा मावा असून पाने अर्धवट वाळलेली आहे तसेच पाने वाकरे तिकडे असून वाढ होत नाही याचेवर उपाय लवकरात सांगा

11
V

पांढरी माशी Whiteflies आणि लालकोळी Spider Mites चा प्रादुर्भाव आहे। नियंत्रणासाठी आधी पाण्याची चांगला स्टिकर टाकून फवारणी घ्या व दोन तासानंतर ओबेरॉन ची फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शन3

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

मंगु.साठी.औषद

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

लिंबूवर्गीय

लिंबोणीच्या झाडांच्या पानांवर अशा अळ्या आहेत. ज्या पाने कुर्तडतात. फुले ही खातात. त्यामुळे पीक कमी निघते आहे.

पाने कुर्तडणे, अळी झाली आहे, फुले जळून जातात.

लिंबूवर्गीय

नमस्कार सर....माझे शेतात फुले सरबती या जातीची सुमारे १२ वर्ष वयाची ६०० झाडे आहेत...माझे बागेतील फळावर वर फोटो मधे दाखविल्याप्रमाणे फळावर काळपट डाग येत आहेत कृपया मला काय उपाय करता येईल ते सुचवा

लिबू फळावर कालसर कातडी येते जणूकाही फळ जाळले गेले आहे असे वाटते कृपया रोगाचे निदान व उपाय सुचवा

लिंबूवर्गीय

हा कोणता रोग आहे आणि कोणती औषधे फवारावी लागतील

पाने पाठीमागे वाकडी होत आहेत

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा