हरभरा का वाळत आहे ? 10 दिवसा पूर्वी गवत उपटले होते आणि साधारण खुरपले होते
आज पाणी भरले आहे 15-18 दिवसानंतर
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याआज पाणी भरले आहे 15-18 दिवसानंतर
कोणती फवारणी करावी? १० दिवसापूरवी Missile+ topmost+mersy chi फवारणी केली होती
हरभरा खालून पिवळी पण दिसून येत आहे
बाकीच्या हरबऱ्याच्या तुलनेत हे फुल पण नाही धरत आहे आणि त्यातील शेंडे पिवळसर आणि वाळलेले आहेत
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603554
3 वर्षांपूर्वी
Siddhesh Plantaix Fusarium Wilt हरबरा पिकात सर्व ठिकाणी मर आणि कोरडी मूळकुज हे समस्या आढळून येत आहेत त्यामुळे 1 किलो ट्रायकोडर्मा + 40 लिटर पाणी + 250 ग्राम काळा गूळ रात्रभर भिजत ठेऊन दुसऱ्या दिवशी 2 लिटर द्रावण 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा।
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!