फ्युसॅरियम मर - हरभरा

हरभरा हरभरा

हरभरा मध्ये मध्ये अशा प्रकारे वाळत आहे. कश्यामुळे होत असावे??

हरभरा वाळत आहे.हरभरा मध्ये मध्ये अशा प्रकारे वाळत आहे. कश्यामुळे होत असावे??

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

नितीन गायकवाड Fusarium Wilt हरबरा पिकात सर्व ठिकाणी मर आणि कोरडी मूळकुज हे समस्या आढळून येत आहेत त्यामुळे 1 किलो ट्रायकोडर्मा + 40 लिटर पाणी + 250 ग्राम काळा गूळ रात्रभर भिजत ठेऊन दुसऱ्या दिवशी 2 लिटर द्रावण 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा।

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा