फ्युसॅरियम मर - हरभरा

हरभरा हरभरा

हरबरा वाढत नाही मर रोगाला बळी पडतात काय करायचे

हरभऱ्याला मर रोगाला बळी पडून वाढत नाही उपाय सांगा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

विठ्ठल पाटील Fusarium Wilt हरबरा पिकात सर्व ठिकाणी मर आणि कोरडी मूळकुज हे समस्या आढळून येत आहेत त्यामुळे 1 किलो ट्रायकोडर्मा + 40 लिटर पाणी + 250 ग्राम काळा गूळ रात्रभर भिजत ठेऊन दुसऱ्या दिवशी 2 लिटर द्रावण 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा।

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
S

Great efforts Venkat Pawar. 👌🌾 Let me add a recommendation for mulching by straw in order to conserve moisture विठ्ठल पाटील 😂

1वाईट मतप्रदर्शन

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

हरभरा

हा कुठल्या प्रकारचा रोग आहे. सामान्यतः हरबरा पीक हे काढणी ल आले की पिवळसर होऊन ते वाळते वा काढणी करण्यास तयार होते पण वरील फोटो मध्ये 2.महिने 15 दिवसाचे झाड आहे ते लास्सर झाले हा कोणता रोग आहे आणि या रोगाचे नुकसान किती प्रमाणात होऊ शकते व त्याचे नियंत्रण कसे करावे

पानांचा रंग लालसर देथाच व कडीचा रंग ही लालसर

हरभरा

हरभरा तपकीरी रंगाचा होऊन ते कोरडे होते

पानां चा रंग तपकीरी होऊन पुर्ण झाड ला ल होते व ते कोरडे होते

हरभरा

हरभऱ्याची झाडे पिवळी पडत आहेत

हरभऱ्याला पिवळा कलर येत आहे आणि पाणी गळत आहेत यावर काही इलाज

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा