फ्युसॅरियम मर - हरभरा

हरभरा हरभरा

पिकावरील काही समेक्षा सांगा

पीक कसे आहे आणि त्यावर रोग प्रतिकारक काय केले पाहिजे ते सांगा

1वाईट मतप्रदर्शन
V

सिद्धार्थ जवादे Fusarium Wilt हरबरा पिकात सर्व ठिकाणी मर आणि कोरडी मूळकुज हे समस्या आढळून येत आहेत त्यामुळे 1 किलो ट्रायकोडर्मा + 40 लिटर पाणी + 250 ग्राम काळा गूळ रात्रभर भिजत ठेऊन दुसऱ्या दिवशी 2 लिटर द्रावण 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा।

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

ठीक आहे सर ok

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
K

Bloomflower 40 ml 12-61 200gm

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा