हा कुठल्या प्रकारचा रोग आहे. सामान्यतः हरबरा पीक हे काढणी ल आले की पिवळसर होऊन ते वाळते वा काढणी करण्यास तयार होते पण वरील फोटो मध्ये 2.महिने 15 दिवसाचे झाड आहे ते लास्सर झाले हा कोणता रोग आहे आणि या रोगाचे नुकसान किती प्रमाणात होऊ शकते व त्याचे नियंत्रण कसे करावे
पानांचा रंग लालसर देथाच व कडीचा रंग ही लालसर
Venkat 603554
3 वर्षांपूर्वी
प्रा. संतोष पाच्कुडके Chickpea Rust तांबेरा च्या नियंत्रणासाठी एन्ट्राकॉल किंवा फोलिक्युर चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!