फ्युसॅरियम मर - हरभरा

हरभरा हरभरा

हरभऱ्याची झाडे पिवळी पडत आहेत

हरभऱ्याला पिवळा कलर येत आहे आणि पाणी गळत आहेत यावर काही इलाज

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

सारंग मासाळकर Fusarium Wilt हरबरा पिकात सर्व ठिकाणी मर आणि कोरडी मूळकुज हे समस्या आढळून येत आहेत त्यामुळे 1 किलो ट्रायकोडर्मा + 40 लिटर पाणी + 250 ग्राम काळा गूळ रात्रभर भिजत ठेऊन दुसऱ्या दिवशी 2 लिटर द्रावण 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा।

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
N

एकरी किती प्रमाणात फवारणी करावी

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Narendra Sonawane तेवढ्यात होईल फवारणी

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा